Pune : मार्क वाढवण्यासाठी शिक्षकाची शरीरसुखाची मागणी | Pune|Teacher|Student | Crime | Sakal Media<br />पुण्यात एका शिक्षकाने बारावीत मार्क वाढवून देण्यासाठी शाररिक सुखाची मागणी केली.असा आरोप पीडित मुलगी आणि तिच्या पालकांनी केला आहे. पीडित मुलीच्या पालकांकडून शिक्षकाला चोप <br />#Pune #Teacher #Student #Crime #Teacherdemand